1 2 3 4 5
MB Advertise No. Details
7554 शामराव विठ्ठल को ऑपरेटिव्ह बॅँक लिमिटेड मध्ये कस्टमर सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्ह पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. 30 मार्च 2020 पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
7553  
7550  
7548 नॉर्दन कोलफिल्डस लिमिटेड मध्ये ऑपरेटर ट्रेनीज (डंपर ऑपरेटर, डोझर ऑपरेटर, पे लोडर ऑपरेटर, क्रेन ऑपरेटर, ग्रेडर ऑपरेटर, शॉवल ऑपरेटर, ड्रील ऑपरेटर, ड्रॅगलाईन ऑपरेटर) या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून दि.30 मार्च 2020 पुर्वी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
7547 नवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ग्रॅज्युएट एक्झिक्युटिव्ह ट्रेनीज पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. 17 एप्रिल 2020 पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
7546 ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी मध्ये कंत्राटी कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी) या पदांच्या भरतीसाठी पात्र अर्जदारांकडून दि. 30 मार्च 2020 पुर्वी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
7545 महाराष्ट्र शासन सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग रेशीम संचालनालय, नागपूर येथे प्रयोगशाळा परिचर, वरीष्ठ तांत्रिक सहाय्यक या पदांच्या भरतीसाठी गट क व ड मधील अनुसुचित जमातीमधील पात्र अर्जदारांकडून दि. 31 मार्च 2020 पुर्वी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
7544 महावितरण मंडळ कार्यालय, नाशिक येथे प्रशिक्षणार्थी (विजतंत्री/तारतंत्री) या पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. 18 मार्च 2020 पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
7543 सिक्युरीटीज अॅं ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये असिस्टंट मॅनेजर्स (जनरल, लिगल, इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, रिसर्च/ऑफिशियन लॅँग्वेज) या पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि.23 मार्च 2020 पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
7542 महावितरण मंडळ कार्यालय, नाशिक येथे प्रशिक्षणार्थी (विजतंत्री/तारतंत्री) या पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. 18 मार्च 2020 पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
7541 क्षेत्रीय आयुर्वेदिय मातृ एवं शिशु स्वास्थ अनुसंधान संस्थान अंतर्गत चपराशी/चौकिदार (एमटीएम), प्रयोगशाळा परिचारक, औषध वितरक या पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. 4 एप्रिल 2020 पुर्वी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
7537 इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मध्ये फायरमन ए, नर्स बी, टेक्निशियन ए या पदांच्या भरतीसाठी पात्र अर्जदारांकडून दि. 27 मार्च 2020 पुर्वी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
7536 हिंदूस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड बैँगलोर येथे अप्रांटिसशीप ट्रेनिंग करीता डिप्लोमा टेक्निशियन्स पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. 24 मार्च 2020 पुर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
7531 जिल्हा सेतू समिती कार्यालय, सांगली येथे मल्टी टास्किंग स्टाफ, टेक्निकल असिस्टंट या पदांसाठी पात्र अर्जदारांना दि. 9 मार्च 2020 रोजी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलविण्यात येत आहेत.
7526 कॅन्टोनमेंट बोर्ड देवळाली नाशिक येथे वॉर्ड बॉय, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, मेडिकल ऑफिसर या पदांच्या भरतीसाठी पात्र अर्जदारांकडून दि. 20 मार्च 2020 पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
7525  
7521 हिंदूस्थान उर्वरक व रसायनी लिमिटेड मध्ये 90 फ्रेश इंजिनिअर्स या पदांच्या भरतीसाठी पात्र अर्जदारांकडून दि. 15 मार्च 2020 पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
7519 ब्युरो ऑफ इंडियन स्टॅडंर्ड मध्ये सांयटिस्ट बी या पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि.31 मार्च 2020 पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
7517 कमिशनरेट ऑफ वुमन अॅान्ड चाईल्ड डेव्हलपमेंट अंतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये वुमन वेलफेअर ऑफिसर, असिस्टंट, रिसर्च ऑफिसर इ. विविध पदांच्या भरतीसाठी पात्र अर्जदारांकडून दि. 13 मार्च 2020 पुर्वी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
7516  
Go to 1 2 3 4 5